Ram Navami 2023 : Ayodhya Special Report : देशभरात रामनवमीचा उत्साह, अयोध्येत रामनवमी सोहळा लाईव्ह
आज देशभरात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे...देशभरातून भाविक अयोध्येत दाखल झालेत... शरयू नदीला वंदन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केलीये.. अयोध्येत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय...अयोध्येत आज राम जन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.