Ram Kadam | पार्थ पवार यांच्या मागणीला आतातरी किंमत देणार की, पुन्हा कवडीची किंमत? : राम कदम
मराठा आरक्षणाबाबत पार्थ पवार यांच्या ट्वीटवर राम कदम यांनी टोला लगावला आहे. आतातरी पार्थ यांना किंमत देणार की, पुन्हा कवडीची किंमत? असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.