Ram Kadam BJP : महाविकास आघाडीने सर्वात आधी वसुली आणि पोलिसांचा गैरवापर बंद करावा ABP Majha

स्वतःच महत्व वाढवायचं असेल तर महाराष्ट्रातल्या  या तीन पक्षांनी वसुली बंद करावी. महाविकास आघाडीने पोलिसांचा गैरवापर बंद करावा. पोलिसांबद्दल आम्हाला निनांत आदर आहे पण मागच्या 2 वर्षात अत्यंत गैरवापर केला आहे आणि ते दुर्दैवी आहे असं राम कदम यांचं मत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola