RAJYASABHA | शेतकरी आंदोलनावरुन राऊतांचा भाजपवर हल्लाबोल; आठवलेंची कविता...
Continues below advertisement
राज्यसभेमध्ये शिवसेनेच्या संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर हल्लाबोल केला. तर, रामदास आठवले यांनी या मुद्द्यावर आपल्याच शैलीत एक कविता सादर करत विचार मांडले.
Continues below advertisement