Raju Waghmare : राजू वाघमारेंचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत केला प्रवेश : ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Apr 2024 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजू वाघमारे यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. काँग्रेसमधील काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया राजू वाघमारे यांनी दिली. शिवाय यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक देखील केलं