Raju Shetti Voting Hatkanangale Loksabha : रस्त्यावरचा आवाज हा संसदेपर्यंत पोहोचायला पाहिजे
सलमान शेख
Updated at:
07 May 2024 08:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetti Voting Hatkanangale Loksabha : रस्त्यावरचा आवाज हा संसदेपर्यंत पोहोचायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया लोकसभा उमेदवार राजू शेट्टी यांनी दिली. शेट्टी यांनी मतदानाचा हक्क बजावला यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.