Raju Shetti : राजू शेट्टी यांनी घेतली भगत सिंग कोश्यारी यांची भेट, केली राज्यपालांना विनंती
Continues below advertisement
राजू शेट्टी यांनी घेतली भगत सिंग कोश्यारी यांची भेट. "राज्यपालनीयुक्त आमदारांच्या यादीतून नाव वगळा" अशी राज्यपालांना विनंती केली. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यावर केली विनंती.
Continues below advertisement