Raju Parwe : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणारे राजू पारवे नागपुरात दाखल
काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करणारे राजू पारवे नागपुरात दाखल
नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांकडून राजू पारवेंचं स्वागत
राजू पारवे हे रामटेक लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार,कृपाल तुमाने, यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला