Rajiv Gandhi Birth Anniversary : राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई काॅंग्रेस नेत्यांकडून आदरांजली

Continues below advertisement

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज मुंबईत काँग्रेस नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं कुपरेज मैदानात आयोजित केलेल्या कार्यक्रमात काँग्रेस नेत्यांनी राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram