Rajesh Tope on Coronavirus | कोरोना संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या महत्वाच्या सूचना
कोरोनाचा राज्यातील वाढता प्रकोरोनाचा राज्यातील वाढता प्रभाव पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दल जनजागृती करण्याच्या सूचना दिल्याची माहिती टोपे यांनी दिल्या आहेत. भाव पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दल जनजागृती करण्याच्या सूचना दिल्याची माहिती टोपे यांनी दिल्या.
Tags :
Home Coronavirus Test Coronavirus Test Pandemic मराठी बातम्या Who Corona Latest News Corona Symptoms Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News Covid 19