Supriya Sule On ED : राजेंद्र पवारांच्या कंपनीवरही छापा टाकलाय, हे आमच्यासोबत पहिल्यांदा होत नाही

Continues below advertisement

हे आमच्यासोबत पहिल्यांदा होत नाही, राजेंद्र पवारांच्या कंपनीवरही छापा टाकलाय, रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवरील छाप्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram