Rajan Salvi Full PC : राजन साळवी यांचं नारायण राणेंवर टीकास्त्र

राजन  साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंवर टीका केलीय. नारायण राणेंना बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाने नावलौकी मिळाला.. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्राची शिवसेनेवर बोलायची त्यांची योग्यता नाही असं म्हणत त्यांनी राणेंवर टीकास्र डागलं आहे. 6 तारखेला उद्धव ठाकरे बारसूला जाणार असल्याची माहिती राजन साळवे यांनी दिली. राणेंनी ठाकरेंना अडवण्याचा प्रयत्न करू नये. असं म्हणत  राजन साळवी यांनी पत्रकार परिषदे दरम्यान विविध मुद्यांवर भाष्य केलंय.  
  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola