Raja Thakur On Sanjay Raut : संजय राऊतांनी श्रीकांत शिदेंवर केलेले आरोप खोटे : राजा ठाकूर
Raja Thakur On Sanjay Raut : संजय राऊतांनी श्रीकांत शिदेंवर केलेले आरोप खोटे अशी प्रतिक्रिया राजा ठाकूर यांनी दिली आहे. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं आहे.