Raj Thackeray Kolhapur Daura : राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाई चरणी नतमस्तक ABP Majha
Raj Thackeray Kolhapur Daura : राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाई चरणी नतमस्तक ABP Majha
मनसेप्रमुख राज ठाकरेंचं कोल्हापुरात जंगी स्वागत, घेतलं अंबाबाईचं दर्शन. संध्याकाळी सिंधुदुर्गात पोहोचणार. भराडी देवीचंही घेणार दर्शन. ६ डिसेंबरपर्यंत राज ठाकरेंचा कोकण दौरा