Raj Thackeray Tweet on Pakistan Slogan : पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणेनंतर राज ठाकरे आक्रमक : ABP Majha
Continues below advertisement
पुण्यातील पाकिस्तान झिंदाबादच्या नारेबाजी प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. देशातून ही किड समूळ नष्ट करा अशी मागणी राज ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय.
Continues below advertisement