Raj Thackeray Treatment : राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार? उद्या होणार शस्त्रक्रिया?
राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल होणार. पायाचं दुखणं वाढल्यानं राज ठाकरेंवर उद्या हिप बोनची शस्त्रक्रिया होणार.