Raj Thackeray on BMC : सत्तेपासून आपण दूर नाही, निवडणुका होतील तेव्हा सत्तेत असू - राज ठाकरे

Continues below advertisement

Raj Thackeray on BMC : सत्तेपासून आपण दूर नाही, निवडणुका होतील तेव्हा सत्तेत असू - राज ठाकरे

 

Raj Thackeray On BJP : ''प्रत्येक पक्षाच्या इतिहासात भरती-ओहोटी आलेली आहे, 65 वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसची आजची अवस्था काय आहे? त्यामुळे आज भरती आहे... उद्या ओहोटी येणार हे भाजपने लक्षात ठेवावं, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Thane Raj Thackeray Latest Speech) यांनी दिला आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापनदिन आहे. या निमित्त ठाण्याच्या गडकरी रंगायथनमध्ये मनसे कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत. मनसेच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या विभागात काय काम केलं, कोणती आंदोलनं केली आणि पक्षानं केलेली कार्य यावर डिजिटल पुस्तिका देखील आज राज ठाकरे (Thane Raj Thackeray Latest Speech) यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram