Raj Thackeray : माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही : राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. या दौऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. हा दौरा स्थगित का केला यावर आज राज ठाकरेंनी भाष्य केलं. ऐन निवडणुकीच्या वेळी या सर्व गोष्टी केल्या असत्या आणि निवडणुकीला इथं कुणीच नसतं. माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडं सापडली असती. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News मराठी बातम्या ABP Maza Top Marathi News एबीपी माझा मराठी बातम्या मराठी बातम्या एबीपी माझा Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv मराठी बातम्या Live Marathi News