Raj Thackeray On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीचं कारण सांगून... ठाकरेंना टोला
abp majha web team
Updated at:
27 Nov 2022 08:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता म्हणतात राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले. अहो मी हिंदुत्ववादी होतो आणि कट्टर मराठी कुटुंबात माझा जन्म झाला. पाकिस्तानी कलाकार जेव्हा धुडगूस घालत होते तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्ववादी