Raj Thackeray On uddhav Thackeray :माझ्या पोटात गोळा कशाला येईल? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना पलटवार

उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा येईल या वक्तव्यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय.. घरी होतो तेव्हा घराबाहेर कधी पडणार असे विचारत होते आता घराबाहेर पडलो तर अनेकांच्या पोटात गोळा यायला लागलाय असा टोला उद्दव ठाकरे य़ांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना  लगावला होता... दरम्यान यावर माझ्या पोटात कशाला गोळा येईल असा पलटवार 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola