Raj Thackeray MNS : धनुष्यबाणावर प्रतिक्रिया देऊ नका, राज ठाकरेंचा मनसैनिकांनी आवाहन
Raj Thackeray MNS : दरम्यान मनसेच्या ट्विटर हँडलवरून राज ठाकरेंच्या सभेतील जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.. धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरे गटात संतापाची लाट उसळलेली असताना मनसेने या व्हिडिओतून ठाकरेंना सूचक सल्ला दिलाय का?. पाहुयात