Raj Thackeray on Rahul Gandhi Mimicry : राज ठाकरेंनी केली राहुल गांधींची मिमिक्री ABP Majha

''कोरोनाच्या काळामुळे सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका दोन ते अडीच वर्ष लांबणीवर गेल्या आहेत. यावर्षी मार्चमध्ये निवडणुका होतील असं वाटत होतं. मात्र मी यांना (मनसे नेत्यांना) सांगत होतो की, मला वातावरणात निवडणूक दिसत नाही आहे. आता या निवडणुका पुढे जात डिसेंबर आला. आता पुन्हा कानावर येत आहे की पुढच्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये निवडणुका लागतील'', असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत. गोरेगाव ये थील नेस्को मैदनात आयोजित मनसे गटाध्यक्ष मेळाव्यात ते असं म्हणाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola