Raj Thackeray On MNS Strike : मनसेच्या आंदोलनामुळे 65 टोलनाके बंद झाले : राज ठाकरे
abp majha web team
Updated at:
27 Nov 2022 07:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaj Thackeray : मनसेची आंदोलनं विस्मरणात जातील यासाठी काही जणांकडून स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात येत आहेत. परंतु, मनसेच्या आंदोलनावर पुस्तिका काढणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली.