Karnataka Vidhan Sabha Election : मराठी उमेदवारालाच मतदान करा, राज ठाकरेंचं आवाहन
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मराठी उमेदवारालाच मतदान करा. राज ठाकरे यांनी सीमाभागातील मराठी मतदारांना आवाहन केलं आहे. मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडायला हवी असं त्यांनी म्हंटलंय..