Raj Thackeray On Karnataka Election : जनतेला गृहित धरणं भाजपला भोवलं, निकालावरून भाजपवर सडकून टीका
abp majha web team
Updated at:
14 May 2023 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपला पराभव होऊ शकत नाही या विचाराचा पराभव, जनतेला गृहित धरणं भाजपला भोवलं, कर्नाटक निकालावरून राज ठाकरेंची भाजपवर सडकून टीका.