Raj Thackeray On Election : महाराष्ट्राच्या सगळ्या बाजूने खोळंबा, निवडणूका कधी लागतील काय माहित?

अजूनही वातावरणात निवडणुका दिसत नाहीत. महाराष्ट्रात सध्या फक्त खेळखंडोबा सुरू आहे, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola