Raj Thackeray on Ajit Pawar : अजित पवारांना राज ठाकरेंकडून पक्षाविषयी त्यांच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर
काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मनसेच्या एकमेव आमदारांनं पक्षावर दावा सांगितला तर निवडणूक आयोग मनसे पक्ष आणि त्यांचं चिन्ह आमदाराला देणार का?, असा सवाल उपस्थित करत टोला लगावला, आज त्यावरच आज राज ठाकरेंनी त्यांच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिलंय..