Raj Thackeray : राज ठाकरे प्रकृती नसल्यानं पुण्याहून मुंबईला रवाना, पुण्यातील सभेबाबत संभ्रम
18 May 2022 08:41 PM (IST)
राज ठाकरे प्रकृती नसल्यानं पुण्याहून मुंबईला रवाना, पुण्यातील सभेबाबत संभ्रम. तब्येत ठीक असल्यास नियोजित तारखेस सभा होणार.
Sponsored Links by Taboola