Raj Thackeray on BMC Elections : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मनसेनं कसली कंबर ABP Majha
Raj Thackeray on BMC Elections : राज्यात लवकरच निवडणुका, राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण. सध्या मी घशाला आराम देतोय कारण जानेवारीपासून बोंबलायचं आहे. निवडणुका लागतील. परळ येथील कोकण महोत्सवात राज ठाकरे यांचं वक्तव्य. मात्र निवडणुका नेमक्या कुठल्या, हे स्पष्ट नाही.