Raj Thackeray Letter : लहान मुलांच्या वेठबिगारीवरुन राज ठाकरेंनी एक पत्र ट्विट केलं : ABP Majha
लहान मुलांच्या वेठबिगारीवरुन राज ठाकरेंनी एक पत्र ट्विट केलय. लहान मुलांकडून वेठबिगारीच्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या आहेत. प्रगत महाराष्ट्राला हे शोभणारं नाही असं त्यांनी म्हटलंय.