Raj Thackeray Nashik: मनसे वर्धापन दिनासाठी राज ठाकरे नाशकात, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Continues below advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिन येत्या 9 मार्च रोजी साजरा होत आहे. यंदा राज ठाकरे यांच्या आदेशाने हा वर्धापनदिन सोहळा नाशिक शहरात आयोजित केला जात आहे. नाशिक हा मनसेचा कधीकाळी बालेकिल्ला राहिलेला आहे. या सोहळ्याचा निमित्ताने राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram