Raj Thackeray : पक्षबांधणीच्या आड दुसरे पक्ष आले तर तुडवा, राज ठाकरेंचं आक्रमक रुप
Continues below advertisement
कोकण दौऱ्यात राज ठाकरेंचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. पक्षबांधणीसाठी सर्व ते प्रयत्न करण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. पक्षबांधणीच्या आड दुसरे पक्ष आले तर तुडवण्याचा ठाकरी शैलीत आदेश दिलेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा आज चौथा दिवस आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रत्नागिरी जेलमधील कोठडीला राज भेट देण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement