Raj Thackeray Diwali With Farmers : राज ठाकरेंची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 01:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राज्याच्या विविध भागातून मनसेचे कार्यकर्ते शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेत. त्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची काही मुलेही राज यांच्या भेटीसाठी आलीत.