Raj Thackeray on Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा -राज ठाकरे

मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा अशी मागणी राज ठाकरे यांनी आज पत्रकाद्वारे केलीय. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी राज ठाकरे यांनी ही मागणी केलीय. नव्या शैक्षणिक धोरणात त्यात्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळे आता मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिबास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola