Raj Thackeray - Ashish Shelar Meet : राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या भेटीवर राजकीय प्रतिक्रिया

Continues below advertisement

Raj Thackeray - Ashish Shelar Meet : राज ठाकरे आणि आशिष शेलारांच्या भेटीवर राजकीय प्रतिक्रिया 
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज सकाळी सुमारे एक तास चर्चा झाल्याचं समोर आलंय.. दरम्यान मनसेला महायुतीत घेण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी माझाला दिलीये...  केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन शेलारांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मिळतेय... 
राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली.. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चर्चेला उधणा आलंय.. मात्र यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी बोलणं टाळलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram