Rahul Shewale On Maharashtra Political Crisis:कुठलीही गोष्ट आम्ही घटनाबाह्य केलेली नाही:राहुल शेवाळे
abp majha web team
Updated at:
11 May 2023 11:15 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे नेते अनिल परब काल रात्री दिल्लीत दाखल झाले आहे.. तसेच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे ही दिल्लीत असल्याची माहिती आहेत... काल रात्री दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपापल्या वकिलांशी बोलून आजच्या निकालानंतर काय रणनीती ठेवावी याबद्दल चर्चा केल्याची माहिती आहे...