Rahul Shewale On Uddhav Thackeray : माझ्या पराभवासाठी उद्धव ठाकरेंना गल्लोगली फिरावं लागत

 निवडणुकीत फिट राहणं अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वत्र फिरून प्रचार करत आहे. मोदींनी जो मूळ मंत्र दिलाय फिट रहा त्यानुसार सर्वत्र फिट राहण्याचा प्रयत्न करत आहेया निवडणुकीत सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर कोणीही बोलत नाही
 महत्त्वाचा आहे त्यावर कोणीही बोलत नाही.  फक्त आरोप प्रत्यारोप करत आहेत.अर्वाच्या भाषेचा वापर करत आहेत भाषेचा स्तर खाली घसरला आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola