Rahul Shewale On Shivsena Dasara Melawa : दसरा मेळावा हा हिंदुत्ववाद्यांचा अधिकार : राहुल शेवाळे

Rahul Shewale On Shivsena Dasara Melawa : एकनाथ शिंदे महत्त्वाच्या बैठकांना येणार आहेतविविध राज्यातील प्रमुखांशी चर्चा करणार आहेत.सर्व राज्य प्रमुखांनी हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याची भूमिका घेतलीयत्यासाठी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला जाणार आहे.महाविकास आघाडीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील प्रमुखांची अडचण झाली.आता हे सर्व प्रमुख एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर हिंदुत्वाची लढाई लढणार आहेत.कायदेशीर बाबी पाहायला हव्यात कोर्टात पक्षासंदर्भात लढाई सुरू आहेबीएमसीला ओरिजनल शिवसेना कोणाची हा प्रश्न निर्माण झालाय. शिवसेना प्रमुखांच्या विचारांचं सोनं यापुढे पाहायला मिळायचं..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola