Rahul Shewale Exclusive Interview : खासदार राहुल शेवाळे यांची Exclusive मुलाखत, ठाकरेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रामुख्यानं युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर काही वैयक्तिक आरोप केले आहेत. या स्फोटक मुलाखतीत ते काय म्हणाले बघूया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola