Rahul Shewale यांनी दाखल केलेलं मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात याचिका:ABP Majha
Continues below advertisement
खासदार राहुल शेवाळेंनी दाखल केलेलं मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरोधात याचिका, दोन्ही पक्षांतर्फे युक्तिवाद पूर्ण, न्यायालयानं निर्णय राखून ठेवला.
Continues below advertisement