Rahul Kanal on Nitesh Rane: राहुल कनाल यांची नितेश राणेंना मानहानीची नाेटीस
Continues below advertisement
Rahul Kanal on Nitesh Rane: राहुल कनाल यांची नितेश राणेंना मानहानीची नाेटीस
ठाकरे गटाचे राहुल कनाल यांची नितेश राणेंविरोधात मानहानीची नोटीस.
नितेश राणे यांनी राहुल कनाल यांचा दिशा सॅलियन आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी जोडला होता संबंध. तसंच गंभीर आरोपही केले होते.
Continues below advertisement