Rahul Gandhi Disqualified :सुरत कोर्टाच्या निकालाला राहुल गांधी 3 एप्रिलला सेशन कोर्टात आव्हान देणार

Continues below advertisement

सुरत कोर्टाच्या निकालाला राहुल गांधी उद्या सेशन कोर्टात आव्हान देणार आहेत.   दहा दिवसानंतर अखेर आव्हान याचिका दाखल होणार आहे.  दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याची ही शक्यता आहे. उद्या सेशन कोर्ट याबाबत काय म्हणतं याची उत्सुकता आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram