Rahul Gandhi : राहुल गांधीची दोषीत्व स्थगित करण्याची याचिका फेटाळली, उद्या हायकोर्टात जाणार
Continues below advertisement
राहुल गांधी यांची याचिका सुरतच्या सत्र न्यायालयाने फेटाळली. मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा झाली होती. या विरोधात राहुल गांधींनी केली होती याचिका. राहुल गांधींची खासदारकी रद्दच.
Continues below advertisement
Tags :
Petition Sessions Court Surat RAHUL GANDHI Dismissed 2 Years Sentence Modi Surname MP Cancellation