Rahul Gandhi RaeBareli Loksabha : राहुल गांधी रायबरेलीतून दुसरी उमेदवारी जाहीर

Continues below advertisement

Rahul Gandhi:  अनेक दिवस चालढकल केल्यावर राहुल गांधींची (Rahul Gandhi)  दुसरी उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे.  राहुल यंदा अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून (Raebarli Lok Sabha Election)  निवडणूक लढवणार आहेत.  तर अमेठीतून गांधी कुटुंबीयांचे विश्वासू के.एल. शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे राहुल गांधी आज दुपारीच अर्ज भरणार आहेत. प्रियांका गांधी देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram