Rahul Gandhi New Look : भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचा नवा लूक चर्चेत
abp majha web team
Updated at:
01 Mar 2023 10:58 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRahul Gandhi New Look : भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींचा नवा लूक चर्चेत
काँग्रेस नेते राहुल गांधी सात दिवसांच्या यूके दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधी व्याख्यान देणार आहेत. पण या व्याख्यानापूर्वी राहुल गांधींचा एक फोटो समोर आला आहे. यामध्ये राहुल गांधी एका नव्या लूकमध्ये दिसत आहेत. राहुल गांधीच्या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. फोटोमध्ये राहुल गांधींनी संपूर्ण लूक चेंज केल्याचं पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या लूकची जोरदार चर्चा झाली होती. सध्या राहुल गांधींचा जेंटलमन लूक चर्चेचा विषय ठरत आहे.