Ranjit Savarkar : राहुल गांधींनी सावरकरांच्या पत्राचं चुकीचं भाषांतर केलं, रणजीत सावरकरांचा आरोप

Ranjit Savarkar :  राहुल गांधी यांनी अकोल्यातल्या पत्रकार परिषदेत सावरकरांचं पत्र दाखवून त्यांच्यावर पुन्हा काही वादग्रस्त आरोप केले होते. त्याविषयी खुलासा करताना रणजीत सावरकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे केलेला अर्ज हा इतर कैद्यांच्या सुटकेसाठी होता. त्यांनी त्या अर्जात ही माझी माफी आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. मी नोकर व्हायला तयार आहे, हे राहुल गांधींनी उच्चारलेलं वाक्य सावरकरांच्या मूळ पत्रात नाही. राहुल गांधींनी पत्राचा चुकीचा अनुवाद केला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola