Rahul Gandhi : राहुल गांधींनी आईसोबत बनवला मुरांबा : ABP Majha

Continues below advertisement

काँग्रेस नेते राहुल गांधी २०२३च्या शेवटच्या दिवशी मुरांबा बनवला. राहुल गांधींना सोनिया गांधींनी मुरांबा बनवताना मदत केलीय. राहुल गांधींनी मुरांबा बनवतानाचा व्हिडीओ त्यांच्या यूट्यूब चॅनलेवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये राहुल आणि सोनिया हा मुरांबा एका काचेच्या भरणीत भरत असल्याचेही दाखवण्यात आले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram