राहुल गांधी यांना Balasaheb Thackeray यांचं कुतूहल, Rahul Gandhi लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर

Continues below advertisement

# Rahul Gandhi #Sanjay Raut # Balasaheb Thackeray #Uddhav Thackeray राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी सांगितलंय. काल संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात नवी दिल्लीत जवळपास सव्वा तास खलबतं झाली.. राहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याचंही राऊतांनी सांगितलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram