Rahul Gandhi : राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात, शिखांबद्दल केलेलं विधान वादात
Continues below advertisement
Rahul Gandhi : राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात, शिखांबद्दल केलेलं विधान वादात
विरोधी पक्षनेेते राहुल गांधी पुन्हा वादात सापडलेत. अमेरिका दौऱ्यात त्यांनी शिखांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे शीख समाज आणि भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठतेय.
-------
Continues below advertisement