
Purvesh Sarnaik : पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली 24 फेब्रुवारीला युवासेनेचं शिबीर : ABP Majha
Continues below advertisement
शिंदेची युवा सेना आदित्य ठाकरेंविरोधात रिंगणात उतरणार, पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली २४ फेब्रुवारीला युवासेनेचं शिबीर, श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्त्य़ांचं मार्गदर्शन करणार.
Continues below advertisement